किशोर पेटकरभारतात यावर्षी होणाऱ्या महिला वन-डे विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ बांधणीच्या प्रक्रियेत दिल्लीची युवा फलंदाज प्रतिका ...
डॉ. आनंद ज. कुलकर्णीशालेय गणित परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता त्याचा भौतिक अर्थ समजणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी गणिताचा ...
Union Budget 2025 : आयकर विभागाकडून प्रत्येक नागरिकासाठी पॅन आणि टॅन नंबर जारी केले जातात. त्यामुळे कर वसुली सोपी होते. पॅन ...
रामटेक : रामटेक तालुक्यातील ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगरधन येथील शेतकरी हरीश रामकृष्ण बर्वे यांच्याकडे एक एकर ...
किनवट : चिखली (बु.) परिसरात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास पोलिस, वन, प्रादेशिक परिवहन विभागांनी संयुक्तपणे कोंबिंग ऑपरेशन ...
मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे ...
अकोला : लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, काही अपात्र लाभार्थी देखील या योजनेचा ...
अर्थव्यवस्थेच्या रथाची भिस्त सरकारी खर्चाच्या एका चाकावर जास्त दिसते; तर दुसरे चाक काहीसे संथपणे पुढे जात आहे. या तफावतीचा ...
- डॉ. राजश्री पाटील, प्राध्यापक, एसएनडीटी महिला विद्यापीठमुख्य दरवाजा उघडला, की बैठकीच्या खोलीत आपण प्रवेश करतो. घराचा हा ...
अपूर्वा जोशी / सारंग खटावकरसध्याचे जग हे माहितीचे जाळे आहे तरीही त्यात पैसा हीच महत्त्वाची संपत्ती आहे. माहिती-तंत्रज्ञानाने ...
कधी नव्हे ते भल्या सकाळी १० वाजता साहेबांना जाग आली होती. असं रुटीन बिघडलं की त्यांना त्रास होत असे. मग तो दिवस एकतर ...
विनोद राऊत[email protected]मुंबईतील आर्ट डेको शैलीतील इमारती आणि त्यांचा इतिहास यांचा आढावा घेणारे ‘बॉम्बे डेको’ नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यात म ...